Advisor Meeting for Disabled

December 16, 2018

*" Advisor Meeting for Disabled " was held on Sunday 16 th December in order to promote Sales and lead them to wealthy lifestyle as appreciation of hard work and dedication to Carrier with Hapy's Group *. Thanks for Being a part of this Activity also with your precious presence at same event where our "Hon'ble MD Mr. Ammol Walke" has share information about their experience, and Our New Project in order to lead continuous growing lifestyle*.

नॉलेज नाईट कार्यक्रम - विषय: “प्यारेन्टींग”

December 2, 2018

मित्रांनो, ३ डिसेम्बर जागतिक अपंगदिना निमित्त अपंग भरारी विकास बहुद्देशिय व सामाजिक संस्थे द्वारे दिव्यांग व आम नागरीकांना करीता नॉलेज नाईट या कार्यक्रमात “प्यारेन्टींग” या विषयावर व्यांख्यांन घेण्यात आले.

महोदय आपणास सांगू इछितो कि दिनांक २ डिसेम्बर २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता हॅप्पीस सेलिब्रेशन हॉल मानेवाडा नागपुर येथे दिव्यांग व आम नागरीकांना करीता प्यारेन्टींग या विषयावर व्यांख्यांन अपंग भरारी विकास बहुद्देशिय व सामाजिक संस्थे चे अध्यक्ष श्री. अम्मोल देवाजी वाळके यांनी आयोजित केला असुन प्रचंड प्रतिसाद या कार्यशाळेला मिळाला. या कार्यशाळेत श्री. शुभांकर भागची यांनी प्यारेन्टीग या विषयावर व्याख्यांन दिले .यात त्यांनी प्यारेन्टीग करतांना किती प्रकारची प्यारेन्टीग असते व कश्या प्रकारची प्यारेन्टीग केल्या जाते यांवर प्रकाश घातला .

प्यारेन्टीग हा विषय आजचा भागमभाग जगात फार आवश्यक आहे असा प्रतिसाद सर्व जनतेने दिला , हि कार्यशाला मोफत शिकविल्या गेली ,अश्या प्रकारचे सामाजिक कार्य अपंग भरारी संस्था प्रत्येक महिण्याचा पहिल्या रविवारी आयोजित करीत असते .

श्री. अम्मोल भाऊ वाळके यांनी सप्टेबर महिण्संयात अख्य दिव्यांगांना बेरोजगार बघून आणि त्यांना होणारा आर्थिक त्रास बघून भव्य दिव्यांग रोजगार मेळावा घेण्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात काही नामांकित कंपनी आपल्या दिव्यांगांना योग्य जॉब ऑफर केल्यात. ज्यात हायटेक कंपनी, मॉल्स, दिनशा, महिंद्र अँड महेंद्र, आणि महाइंड , हॅपिस ग्रुप ,सिद्धिविनायक बिल्डर्स , स्पिक अन स्पेन ईत्यादि नामांकित कंपनी मध्ये दिव्यांगांना रोजगार मिळावा यासाठी नोंदणी अर्ज आणि इंटरव्यु घेण्यात आले.

तेथे ८ दिव्यांग व्यक्तिला नोकरी लागली होती. दिव्यांग . कु. तुप्ती लोणारे व अपंग भरारी टिम यांचा सहयोगाने हा कार्यक्रम घडुन आला . शरद बोबड़े, किर्ती प्रतापवर, रेणुका बोबड़े, मेघा वालके,रिया काकड़े, प्रशांत निनावे , पिन्टु चाँदेकर, राज तिवारी, अंतरा , जितेन्द्र डोंगरे , सुनील खिरदकर, दीक्षा चनोरे, जानवी दानी, प्रिया, वैष्णवी,विशाखा, अंकित जूनघरे, आणि सर्व अपंग भरारी चमु चा सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.

अश्या प्रकारचा दिव्यांग प्यारेन्टीग कार्पयशाळा पहिल्यांदा नागपूर शहरात झाली असून प्रचंड असा प्रतिसाद या कार्यशाळेला मिळाला , विनंती - जर ज्या दिव्यांग बांधवाला नौकरी , काही त्रास , मेडिकल सर्टिफिकेट , बस आय.डि कार्ड अस्या कुथल्याही कामाची गरज असल्यास दिव्यांगांनी श्री. अमोल वाळके यांचा कार्यालयाला भेट द्यावी , निशुल्क सेवा या संस्थे द्वारे अपंगांना दिल्या जाते.

आपली
सौ. रेनुका बोबडे
सचिव
अपंग भरारी विकास बहुद्देशिय व सामाजिक

विकलांगों के अधिकार क्षेत्र मे असुविधाये

September 20, 2017

विकलांगों के अधिकार क्षेत्र जैसे बस स्थानक , रेल्वे स्टेशन पर विकलांगों के शौचालयों मे लॉक , रेल यात्रा मे असुविधा , ऐअर पोर्ट , सभी जगह बुरा हाल है , सभी जगह की सुविधाये बहोत बुरी अवस्ता मे है ..ईसे अधिकारी वर्ग ने जल्द सुधारणा चाहिये , नहीतो अधिकारी को कैसे सुधारणा है वह मेरे विकलांग भाईयोको आता है ।

अपंग बांधवान करीता अपगांच्या समस्या नोंदनी ईत्यादी चा मार्गदर्शन मेळावा

September 3, 2017

आज दि. ३/ ९/ २०१७ रोज़ी मानेवाडा हैप्पीस सेलेब्रेशन हॉल येथे अपंग बांधवान करीता अपगांच्या समस्या नोंदनी, वैद्यकीय प्रमानपत्र नोंदनी, युनिक कार्ड ईत्यादी चा मार्गदर्शन मेळावा क्रांतिकारी अपंग भरारी विकास बहूद्देशिय व सामाजिक संस्था - अध्यक्ष श्री अम्मोल वालके तर्फे आयोजित केला होता, या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात म्हणजे २३६ अपंग बांधव व बघिणी ऊपस्थित होत्या, या कार्यक्रमात बँटरी सायकील कु. सायली ख़ुशवाह, क्रचेस, वाकिंग स्टीक हे बरेचश्या दिव्यांग बांधवांना सामग्री श्री सुधाकरजी कोहळे यांच्या द्वारे वाटण्यात आली. प्रमूख पाहूणे व मार्गदर्शक मा.आ.श्री सुधाकरजी कोहळे दक्षिण नागपूर, मा. श्री जयसिंग चौव्हान साहेब, श्री अम्मोल वालके, जेस्ट विकलांग समाज सेवक श्री नामदेवराव बलगर, श्री दादा मिरेब, श्री राहुल लेकुरवाडे, श्री वर्मा जी तेलंग, श्री विजय मुनिश्वर, श्री नाना भाऊ, श्री त्र्यम्बक मोकासरे, श्री पराग निमकर ( ऑटोबॉक कंम्पनी ) श्री नरेन्द्र सोंडावल , श्री चौबे, श्री विशाल केचे, बालू मांडवकर मान्यवर ऊपस्थीत होते.तुप्ती लोणारे, सिया जंगीटवार, सौ मेघा वालके , सौ रेणुका बोबडे, गणेश पोकडे, शरद बोबडे, पिन्टु चांदेकर, अक्षीता, अंकित यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमात तालुका भिवापूर, ऊमरेड, कूही, कामठी, कळमेश्वर, अकेला, कन्हान, बुट्टीबोरी येथुन इतर मान्यवर व दिव्यांग ऊपस्थीत होते, अपंगांच्या समस्या समजाऊण घेवून प्रत्येक महिण्याच्या 3 तारखेस यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न श्री अम्मोल वालके व टिम यांच्या मदतीने निस्वार्थ केल्या जाते. आपणास विनंती आहे की आपण हा मेसेज सर्व अंपग बांधवां पर्यंत पोहोचवावा व अपंगाना माण द्यावा । आपला अम्मोल वालके अध्यक्ष क्रांतिकारी अपंग भरारी विकास बहूद्देशिय व सामाजिक संस्था

"मन की ईच्छा और ज़रा हटके BIRTHDAY"

April 27, 2017

" ज़रा हटके BIRTHDAY " बिजनेस मिंटीग के लिये मुझे और मेरी कोअर टिम को दि.24 एप्रील को मुम्बई आना पडा , मगर मेरे बर्थडे पर हर साल की तरह सोशियल जवाबदारी से वंचित रहने का अफसोस हो रहा था लेकीन कहते है ना " जहा चाह है वहा राह है " उसी तर्ज़ पर आज दि. 27/4/2017 को मन की ईच्छा और बर्थ डे सामाजिक तौर पर मनाने की मनशा पुरी मुम्बई मे ही हो गयी । यहा मेरी टिम के सहकार्य से ज़रूरत मंद लोगों को " गरमी से बचने के लिये क्याप ", " गरमी से नन्गे पैर को बचने के लिये चप्पल", "रसना शरबत" , " झन्डु बाम ", फल , वडा पाव ईत्यादी ज़रूरत की बातें ज़रूरत , दिव्यांग व्यक्ती को बाटी , और परम्परा जारी रखी गयी , यह कार्यक्रम को मेघा वालके , करुना भुसे , रेणुका खंडार, सिया जन्गिटवार, पिन्टु चांदेकर, ललिता गोतमारे, शरद बोबडे , श्याम भुस, नरेश दिवाने, अपर्णा देशपांडे , सर्वानी या प्रोजेक्ट ला बरोबर योगदान दिले सर्वांचे मी अम्मोल वालके मनापासुन आभार व्यक्त करतो.

!-- .site-header -->